Application for planting Bamboo Saplings under Atal Bamboo Samraddhi Yojana in the rainy season of 2024

*Applicant Name/अर्जदाराचे नाव

Only Alphabet characters are allowed

*Full Address of applicant/अर्जदाराचा संपुर्ण पत्‍ता

Only Alphabet,numeric characters are allowed

*District/जिल्‍हा

*Taluka/तालुका

*Village Name/गावाचे नाव

Only Alphabet characters are allowed

Pin Code No./पिन क्रमांक

*Mobile Number/भ्रमणध्‍वनी क्रमांक

Only Numeric characters are allowed

*Aadhaar Card Number/आधार कार्ड नंबर

Only Numeric characters are allowed

*Category/श्रेणी

*Survey Number/सर्व्‍हे क्रमांक

Only Alphabet,numeric characters are allowed

*Area of Plantation ( In Hectare ) / बांबू लागवडीचे क्षेत्र ( हेक्टरमध्ये )

Total Area Not more than 2 Hectare
Only Numeric,Decimal characters are allowed

*Total Number of Plants/एकूण बांबू रोपांची संख्या

Total Number of Plants Not more than 1200
Only Numeric characters are allowed
*Requirement of Species (बांबू प्रजाती निवडावी)
Balcooa /
बालकोआ
Katang /
कटांग
Strictus /
मानवेल
Brandisii /
ब्रान्डीसी
Stocksii /
मानगा
Asper /
ॲस्पर
Tulda /
टुल्डा
Nutans /
न्यूटन्स
Total Number of Plants
रोपांची एकूण संख्या :
*Bank Details / बँक महिती

*Bank Name/अधिकोषाचे नाव

Only Alphabet characters are allowed

*Branch Name/शाखेचे नाव

Only Alphabet characters are allowed

Name in Account/खात्‍यावर असलेले नाव

Only Alphabet,numeric characters are allowed

*Bank Account Number/अधिकोष खाते क्रमांक

Only alphabet,numeric characters are allowed

*IFSC Code/आयएफएससी क्रमांक

Only Alphabet,numeric characters are allowed
*Upload Document / दस्तऐवज अपलोड करा
(max 1mb PDF file )

*Copy of form 7/12   /७/१२ ची प्रत

(max 1mb PDF file )

*Copy of Aadhar Card  /आधारकार्ड

(max 1mb PDF file )

*Copy of bank passbook 1st page or cancelled cheque  
बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची किंवा रद्द केलेल्या चेकची प्रत

Information   / माहिती
1)  महाराष्ट्रातील शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्याकरीता महाराष्ट्र शासनाने अटल बांबू समृध्दी योजना सूरु केलेली आहे.
2)  एका शेतक- याला १ हेक्टर क्षेत्राकरीता (५०० + १०० मरअळी) ६०० रोपे प्रति हे.या प्रमाणे एकुण १२०० बांबू रोपे (५ x ४ मी. अंतरावर) लागवड व देखभालीकरीता अनुदान देण्यात येईल.
3)  टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा करण्यात येईल.
4)  रोपांचे देखभालीकरिता प्रत्येक शेतक-याला तीन वर्षाकरिता प्रति रोपे रु.३५०/-खर्च अपेक्षित असून त्यापैकी ५० % रक्कम रु.१७५/- अनुदान म्हणून तीन वर्षात देण्यात येईल.
5)  अनुदानाची विभागणी प्रथम वर्ष रु.९०/- + व्दितीय वर्ष रु.५०/- + तृतीय वर्ष ३५/- = एकूण रु.१७५/- याप्रमाणे देण्यात येईल.
6)  प्रथम वर्षीय अनुदान देतांना पुरवठा केलेल्या बांबू रोपांची रक्क्म कमी करुन अनुदान वाटप करण्यात येईल.
7)  दिव्तीय व तृतीय वर्षात 80% पेक्षा जास्त जिवंत बांबू रोपांची टक्केवारी असणे आवश्यक आहे अन्यथा पुढील अनुदान देण्यात येणार नाही.
8)  लागवड झाल्यानंतर शेतक-यांना महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडे Geo Tag Photo’s पाठवणे आवश्यक राहील.
9)  शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी/बांबू शेतक- यांचा समूह यातील सभासदांना एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. तदनंतर खाजगी शेतक-यांकडून/एकएकट्या शेतक-यांच्या प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाईल.
10) या योजनेचा लाभ घेतांना बांबू रोपांचे संरक्षण करीता शेतक-यांना कुंपण व पाणी देण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
11) उपलब्ध असलेल्या प्रजातीचाच पुरवठा करण्यात येईल.एखादी प्रजाती उपलब्ध नसल्यास तत्सम किंवा दुसरी योग्य प्रजातीची रोप देण्यात येतील.
12) अधिक माहिती करिता शासन निर्णय क्र.साववि -2023/प्र.क्र. 105/फ-9, महसूल व वन विभाग दिनांक : 28 फेब्रुवारी 2024 वाचा तसेच बांबू समन्वयक यांच्याशी संपर्क करावा.


    मला लाभार्थी म्हणून निवडल्यास बांबु रोपवन संगोपन करण्याची जबाबदारी घेण्यास तयार आहे.